भारतीय रिपब्लिकन पक्ष

हिंदू स्मशानभूमी मुस्लीम कब्रस्तान

बोपोडी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीचे पूर्ण सुशोभीकरण आणि अत्याधुनिकरण आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पुराच्या धोक्यामुळे परिसराची उंची वाढवून सुरक्षित पातळीवर नव्याने बांधकाम करण्यात आले. याठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त अत्याधुनिक इलेक्ट्रिक शवदाहिनी उभारण्यात आली असून, स्वच्छता आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हि शवदाहिनी महत्वपूर्ण आहे सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या या कामामुळे स्मशानभूमीचे रूपांतर केवळ सुविधायुक्त ठिकाणी झाले नाही, तर ते पर्यावरणपूरक, सन्मानपूर्वक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अंतिम संस्कार केंद्र म्हणून विकसित झाले आहे.

Scroll to Top