भारतीय रिपब्लिकन पक्ष

स्व. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर मनपा हॉस्पिटलमधील आरोग्यसेवेचा नवा अध्याय

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजांना ओळखून खेडेकर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी विभाग, मोफत डायलिसिस विभाग आणि अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग ‘सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम रोटरी क्लब आणि इतर सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आला असून, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून सुनिता परशुराम वाडेकर यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हा उपक्रम प्रभागात आशेचा किरण ठरला आहे.

Scroll to Top