कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडी यांनी बोपोडी परिसरात व्यापक लसीकरण शिबिरे आणि औषध फवारणी मोहीम राबवली. त्यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येत प्रभागात नागरिकांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवला. सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि वस्ती भागात नियमित सॅनिटायझेशन व फॉगिंग उपक्रम चालवून संसर्ग नियंत्रणात मोठी मदत केली. त्यांच्या पुढाकारामुळे बोपोडी परिसराने महामारीवर प्रभावी नियंत्रण मिळवले आणि सुरक्षिततेचा आदर्श निर्माण केला.