भारतीय रिपब्लिकन पक्ष

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार व ग्रंथतुला

आण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला व संघर्षाला प्रणाम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला सन्मान देत, त्यांच्या समानता, संघर्ष आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता वाडेकर दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराद्वारे फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीशी निष्ठा ठेवून समाजकार्य, शिक्षण, कला, साहित्य, महिला सबलीकरण, वंचितांच्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येत आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची ग्रंथतुला प्रभागात करण्यात येते यामधून त्यांच्या लेखणीला समर्पित भावना निर्माण होते

Scroll to Top