भारतीय रिपब्लिकन पक्ष

मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

सामाजिक एकतेचा सेतू. प्रभागातील मुस्लीम बांधवांसोबत सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी 1 इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या उपक्रमात विविध धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, एकत्र येऊन रमजानचा पवित्र संदेश ‘शांतता, एकता आणि मानवतेची भावना अनुभवतात. या माध्यमातून वाडेकर दांपत्यांनी ‘सर्व धर्माचा सन्मान आणि समाजातील ऐक्य’ हा संदेश प्रभागातील जनतेपर्यंत पोहोचविला आहे.

Scroll to Top