भारतीय रिपब्लिकन पक्ष

प्रभागातील ओपन जिम उपक्रम सर्वांसाठी तंदुरुस्ती

सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीचा विचार करून, प्रभागात विविध ठिकाणी ओपन जिमची उभारणी आयु. परशुराम वाडेकर वांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. वा जिममध्ये सोप्या व आधुनिक व्यायाम उपकरणांसह मुक्तपणे व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे सकाळ-संध्याकाळी नागरिकांमध्ये व्यायामाची सवय वाढीस लागली आहे.
पुणे विद्यापीठ आवुका गेट, ऑथ डीपी रोड, शाहू पक्षी विहार उद्यान, छ. शिवाजी उद्यान अशा ठिकाणी सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने ही जिम्स उभारण्यात आली असून, या उपक्रमामुळे प्रभागात आरोग्यदायी, सक्रिय आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रसार झाला आहे.

Scroll to Top