सौ. सुनिता परशुराम वाडेकर आणि आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम राबविले गेले. मोफत वाहन, पी. यू.सी. तपासणी, पोणपोई, वृक्षारोपण, योग दिवस आणि महर्षी वाल्मिकी सार्वजनिक वाचनालय यांसारख्या उपक्रमांनी सामाजिक जाणीवा वाढवल्या. तसेच यंगमेन्स आणि वुमेन्स संभव प्रीमियर लीग यासारख्या क्रीडा स्पर्धांद्वारे तरुणाई व महिलांना प्रोत्साहन देत एकता, खेळाडूवृत्ती आणि समुदाय भावनेला बळकटी मिळाली. एकूणच, त्यांच्या कार्यातून ‘एक हात सेवा, दुसरा संवर्धनासाठी’ या तत्तवाचा प्रभावी संदेश संपूर्ण प्रभागात पोहोचला.