भारतीय रिपब्लिकन पक्ष

सुदृढ रस्ते आणि सुंदर फुटपाथ

प्रभागाच्या विकासाचे भक्कम पाऊल..! सौ सुनिताताई वाडेकर यांनी प्रभागातील | मुख्य | तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिर्मेटिकरण करून टिकाऊ व दर्जेदार बांधकाम करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून आकर्षक फुटपाथची निर्मिती करण्यात आली असून पादचान्यांसाठीही उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता आणि त्यावरील फुटपाथचे काम पूर्ण झाले असून, औंधमधील डीपी रोडवरील अंतर्गत रस्ते व ड्रेनेजची कामेही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या सर्व उपक्रमांमुळे प्रभागाचा चेहरा बदलला असून, नागरिकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

Scroll to Top