भारतीय रिपब्लिकन पक्ष

३० दशलक्ष लि. क्षमतेची पाण्याची टाकी

प्रभागातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याचा लाभ मिळावा या उद्देशाने ३० दशलक्ष लिटर क्षमतेची विशाल पाण्याची टाकी आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील कमी दाबाचा पाणीपुरवठा, उन्हाळ्यातील टंचाई आणि असमान वितरणाच्या समस्या कायमस्वरूपी सुटल्या आहेत. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रभागाच्या विकासात एक माइलस्टोन ठरला असून, आज हजारो नागरिकांनानियमित, स्वच्छ आणि सतत पाणीपुरवठा याचा लाभ मिळत आहे.

Scroll to Top