समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा सुंदर संगम असलेल्या सुनि परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येते या दिवशी रुग्णसेवेसाठी अॅम्ब्य लोकार्पण करण्यात आले, तर औंध-बोपोडी डिजिटल फलकाचे केली हे आज नागरिकांना आपल्या भागाविषयी असलेल्या प्रेम आणि अभिमानाचे प्रतिक बनले आहे. वाडेकर दांपत्याने गावातील गणपती मंदिरात आशीर्वाद घेतला, तसेच नागरिकांसोबत दिवाळी फराळाचे वाटप करून आनंद आणि एकतेचा संदेश दिला. याचबरोबर सोलापूर-मराठवाडा पुरस्तांसाठी मदत साहित्य पाठवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. या सर्व उपक्रमांमधून त्यांच्या सेवा हीच खरी वाढदिवस साजरी करण्याची पद्धत या विचारांचा प्रत्यय आला.