भारतीय रिपब्लिकन पक्ष

आमचे कार्य आणि निधी

निधी (२०२६ ते २०३१)

No. शहर वॉर्ड क्रमांक क्षेत्र मंजूर केलेले काम वर्ष स्थिती रक्कम
1 बोपोडी 70 बोपोडी रोड, बोपोडी बोपोडी भूमिगत पूल 2021 पूर्ण 25

मा. परशुराम वाडेकर यांचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, सरकारी योजना आणि निधीचा थेट फायदा जनतेला झाला पाहिजे. आपल्या नेतृत्वाखाली, सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती मिळावी आणि त्यांना त्या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी त्यांनी सक्रियपणे काम केले आहे.

भविष्यातील विकासदृष्टी- औध बोपोडीसाठी नवा संकल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्याधुनिक हॉकी स्टेडीयम व स्पोर्ट्स गॅलरी. किर्लोस्कर कंपनी से आंबेडकर रोड ते पंडित नेहरू उद्यान (त्रिकोणी गार्डन) पूल उभारून वाहतुकीचा ताण कमी करणे. पर्यंत संजय गांधी हॉस्पिटल व खेडेकर हॉस्पिटल एकत्र करून मोठे सुसज हॉस्पिटल प्रभागात उभारून नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देणे.

अधिक वाचा »

छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची उभारणी

औंध परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भान जपणान्या महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणजे डीपी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीचे काम. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे, प्रबोधनाचा संदेश देणारे आणि पुढील पिठ्यांना प्रेरणा देणारे हे कार्य आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिता वाडेकर यांच्या पुढाकाराने आगामी काळात यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे.

अधिक वाचा »

सामाजिक जबाबदारीचे मान: विविध उपक्रम दारीचे भान : विविध उपक्रम

सौ. सुनिता परशुराम वाडेकर आणि आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम राबविले गेले. मोफत वाहन, पी. यू.सी. तपासणी, पोणपोई, वृक्षारोपण, योग दिवस आणि महर्षी वाल्मिकी सार्वजनिक वाचनालय यांसारख्या उपक्रमांनी सामाजिक जाणीवा वाढवल्या. तसेच यंगमेन्स आणि वुमेन्स संभव प्रीमियर लीग यासारख्या क्रीडा

अधिक वाचा »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार व ग्रंथतुला

आण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला व संघर्षाला प्रणाम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला सन्मान देत, त्यांच्या समानता, संघर्ष आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता वाडेकर दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराद्वारे फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीशी निष्ठा ठेवून समाजकार्य, शिक्षण, कला, साहित्य,

अधिक वाचा »

स्व. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर मनपा हॉस्पिटलमधील आरोग्यसेवेचा नवा अध्याय

प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या गरजांना ओळखून खेडेकर हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी विभाग, मोफत डायलिसिस विभाग आणि अत्याधुनिक आय.सी.यू. विभाग ‘सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम रोटरी क्लब आणि इतर सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आला असून, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून सुनिता परशुराम वाडेकर यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनातून आरोग्य

अधिक वाचा »

हरित, आरोग्यदायी आणि सुंदर प्रभागासाठी

सुनिताताईंनी प्रभागातील उद्यानांचे सुशोभीकरण आणि नागरिकांच्या आरोग्यवर्धनासाठी उद्यान विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी उद्यानात नागरिकांच्या विश्रांतीसाठी आणि बसण्यासाठी आकर्षक मेघडंबरी उभारण्यात आली आहे, ज्यामुळे उद्यानाला नवे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर शाहू पक्षी विहार उद्यानातील वॉकिंग ट्रॅकची दुरुस्ती केली. तेथील शिव-पार्वती मंदिरासमोर

अधिक वाचा »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा

उत्साहाचा आणि ऐक्याचा पर्व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आंबेडकर फेस्टिवलची पुण्यात मोठी परंपरा निर्माण झाली आहे. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, प्रकाश पाटणकर, विठ्ठल उमप, अनिरुद्ध बनकर यासारख्या दिग्गजांनी या फेस्टीवलमध्ये आपली कला सादर केली आहे या सोहळ्यात लहानांपासून थोरांपर्यंत, महिला, युवक, विद्यार्थी, आणि मान्यवर नागरिकांचा मोठ्या

अधिक वाचा »

प्रभागातील काही इतर विकासकामे

अंतर्गत सोयी सुविधा नागरिकांसाठी डीपी रोड औंध येथील ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती खडकी ते रेंज हिल्स बोगदा मोठा करण्याचे काम सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे औंध डीपी रोड परिसरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, पाणी पाईपलाईन सुधारणा आणि सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण ही महत्त्वाची कामे पूर्ण

अधिक वाचा »

संविधान सन्मान दौड व सायकल मार्च

लोकशाहीच्या मूल्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल. आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी ‘संविधान दौड’ ही लोकशाही, समानता आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणारी एक भव्य परंपरा बनली आहे. या दौडीत पुणे शहरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि Paramedical (दिव्यांग) सैनिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. विशेष

अधिक वाचा »

नेत्यांशी संपर्क.. जनतेच्या प्रश्नासाठी

सुनिता परशुराम वाडेकर व आयु. परशुराम वाडेकर हे नेहमीच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी तत्पर आणि सक्रिय राहिल्या आहेत. प्रभागातील लहान मोठ्या समस्या असोत किंवा विकासकामांबाबतचा पाठपुरावा त्या नेहमी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी थेट संपर्क साधून त्या प्रश्नांचे समाधान मिळवतात. सततचा संवाद, बैठका आणि प्रत्यक्ष भेटी यांच्या माध्यमातून त्या प्रभागाच्या विकासासाठी

अधिक वाचा »

भिडे वाडा स्मारकासाठी सातत्यपूर्ण लढा

भिडे वाडा म्हणजे देशातील पहिली मुलींची शाळा. पुण्यातील भिडे वाडा हे भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान आहे, कारण याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून शिक्षणक्रांतीचा पाया घातला. या ऐतिहासिक वास्तूचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी आयु. परशुराम वाडेकर यांनी सर्वात प्रथम पुढाकार

अधिक वाचा »

सुदृढ रस्ते आणि सुंदर फुटपाथ

प्रभागाच्या विकासाचे भक्कम पाऊल..! सौ सुनिताताई वाडेकर यांनी प्रभागातील | मुख्य | तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिर्मेटिकरण करून टिकाऊ व दर्जेदार बांधकाम करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर पेव्हिंग ब्लॉक बसवून आकर्षक फुटपाथची निर्मिती करण्यात आली असून पादचान्यांसाठीही उत्तम सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता आणि त्यावरील फुटपाथचे

अधिक वाचा »

हिंदू स्मशानभूमी मुस्लीम कब्रस्तान

बोपोडी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीचे पूर्ण सुशोभीकरण आणि अत्याधुनिकरण आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पुराच्या धोक्यामुळे परिसराची उंची वाढवून सुरक्षित पातळीवर नव्याने बांधकाम करण्यात आले. याठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त अत्याधुनिक इलेक्ट्रिक शवदाहिनी उभारण्यात आली असून, स्वच्छता आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हि शवदाहिनी महत्वपूर्ण आहे सौ. सुनिता परशुराम वाडेकर

अधिक वाचा »

बोपोडी चौक ते खडकी स्टेशन हायवे रोड वायडनिंग (महामार्ग रुंदीकरण)

प्रभागाच्या व एकंदरीत पुणे शहराचा वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारे एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे बोपोडी चौक ते खडकी स्टेशन दरम्यानच्या हायवे रस्त्याचे रोड वावडनिंग म्हणजेच महामार्ग रुंदीकरण वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रकल्प सौ. सुनिता परशुराम वाडेकर व आयु. परशुराम वाडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास गेला. या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी

अधिक वाचा »

३० दशलक्ष लि. क्षमतेची पाण्याची टाकी

प्रभागातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याचा लाभ मिळावा या उद्देशाने ३० दशलक्ष लिटर क्षमतेची विशाल पाण्याची टाकी आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील कमी दाबाचा पाणीपुरवठा, उन्हाळ्यातील टंचाई आणि असमान वितरणाच्या समस्या कायमस्वरूपी सुटल्या आहेत. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून साकार झालेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प

अधिक वाचा »

प्रभागातील ओपन जिम उपक्रम सर्वांसाठी तंदुरुस्ती

सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीचा विचार करून, प्रभागात विविध ठिकाणी ओपन जिमची उभारणी आयु. परशुराम वाडेकर वांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. वा जिममध्ये सोप्या व आधुनिक व्यायाम उपकरणांसह मुक्तपणे व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे सकाळ-संध्याकाळी नागरिकांमध्ये व्यायामाची सवय वाढीस लागली आहे. पुणे विद्यापीठ आवुका गेट, ऑथ डीपी रोड,

अधिक वाचा »

सकंटात माणुसकीचा हात आशेच्या दिव्यांनी उजळलेली दिवाळी

कोरोना काळात अनेक बालकांनी आपल्या आई- वडिलांचे छत्र गमावले, आणि त्यांच्या आयुष्यात काळोख पसरला. त्या वेळी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी खऱ्या अर्थाने आईचा ममत्वपूर्ण स्पर्श दिला. त्यांनी या मुलांसोबत दिवाळी साजरी करत अन्न, कपडे, आणि गिफ्ट्सचे वाटप केले. या उपक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण

अधिक वाचा »

सकंटात माणुसकीचा हात कोरोना काळातील जनसेवा

कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडी यांनी बोपोडी परिसरात व्यापक लसीकरण शिबिरे आणि औषध फवारणी मोहीम राबवली. त्यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येत प्रभागात नागरिकांपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवला. सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि वस्ती भागात नियमित सॅनिटायझेशन व फॉगिंग उपक्रम चालवून संसर्ग नियंत्रणात मोठी मदत केली. त्यांच्या

अधिक वाचा »

सकंटात माणुसकीचा हात

जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचे वाटप. कोरोना महामारीच्या भीषण काळात जेव्हा सर्वत्र अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण होते, त्या काळात आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी खऱ्या अर्थाने जनसेवेचे उदाहरण घालून दिले. कोरोन काळात सर्व उद्योग धंदे बंद होते. लोकांच्या हाताला काम नव्हते. अशावेळी औंध-बोपोडी प्रभागातील रिक्षाचालक, कामगार वर्ग,

अधिक वाचा »

महामानवांच्या जयंती

सांस्कृतिक एकतेचा व सामाजिक प्रेरणेचा दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसोबतच महामानवांच्या जयंती साजऱ्या करून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भगवान गौतम बुद्ध, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, महर्षी वाल्मिकी, संत गाडगे बाबा, माता

अधिक वाचा »

मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

सामाजिक एकतेचा सेतू. प्रभागातील मुस्लीम बांधवांसोबत सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव दृढ करण्यासाठी आयु. परशुराम वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी 1 इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या उपक्रमात विविध धर्मातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, एकत्र येऊन रमजानचा पवित्र संदेश ‘शांतता, एकता आणि मानवतेची भावना अनुभवतात. या

अधिक वाचा »

महिला दिनानिमित्त माता सावित्रीबाई फुले सम्मान पुरस्कार

८ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने प्रभागात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाचा कर्तुत्वान मातां आणि महिलांचा गौरव करण्यासाठी माता सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, कला आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे

अधिक वाचा »

सेवेच्या उपक्रमांनी साजरा झालेला वाढदिवस

समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा सुंदर संगम असलेल्या सुनि परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येते या दिवशी रुग्णसेवेसाठी अॅम्ब्य लोकार्पण करण्यात आले, तर औंध-बोपोडी डिजिटल फलकाचे केली हे आज नागरिकांना आपल्या भागाविषयी असलेल्या प्रेम आणि अभिमानाचे प्रतिक बनले आहे. वाडेकर दांपत्याने गावातील गणपती मंदिरात आशीर्वाद घेतला,

अधिक वाचा »

धम्म पहाट : पुण्याची १९ वर्षांची सांगितीक परंपरा

गत १९ वर्षांपासून “धम्म पहाट” हा सांगीतिक सोहळा दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्यात अत्यंत सांस्कृतिक वातावरणात साजरा केला जातो. या कार्यक्रमात लोकगीते, भजन आणि शास्त्रीय गायनाचे सादरीकरण होत असून, संगीतप्रेमी पुणेकरांसाठी ही एक आध्यात्मिक व सांस्कृतिक मेजवानी ठरते. या कार्यक्रमात भारतातील नामवंत गायक व वादक आपली कला सदर करतात या

अधिक वाचा »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आदरांजली कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोपोडीतील शाहू चौकात भव्य आदरांजली कार्यक्रम आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित आयोजित करण्यात येतो .या प्रसंगी प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. व महामानवाला आदरांजली वाहतात मागील वर्षीच्या कार्यक्रमात आ. सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना

अधिक वाचा »

जनतेच्या प्रश्नांसाठी सजग नेतृत्व

जनतेच्या समस्यांसाठी प्रशासनाचा सतत पाठपुरावा. प्रभागातील कोणतीही समस्या लहान-मोठी असो, सौ. सुनिताताई वाडेकर व आयु परशुराम वाडेकर, दोघांनी नेहमीच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज चे प्रश्न, पूरपरिस्थिती, शाळा किंवा नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी प्रत्येक मुद्द्यावर त्या सक्रियपणे प्रशासनाशी संवाद साधतात आणि महापालिकेत जनतेचा आवाज ठामपणे

अधिक वाचा »

बहुजनांच्या हक्कासाठी अखंड लढा

आयु. परशुराम वाडेकर आणि सौ. सुनिताताई यांचे चळवळीतील योगदान आयु. परशुराम वाडेकर हे बहुजनांच्या न्याय, अधिकार आणि सन्मानासाठी लढणारे ध्येयवेडे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अन्यायाविरुद्ध आणि सामाजिक समतेसाठी अनेक मोर्चे, धरणे आणि आंदोलने उभारली.त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळींनी शोषित, वंचित आणि मागास समाजघटकांना आपला आवाज उठवण्याचे धैर्य दिले. खैरलांजी

अधिक वाचा »

अमृत महोत्सवी वर्षात तिरंगा रॅली

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभागात देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि युवक उत्साहाने सहभागी झाले. या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची आठवण ताजी करण्यात आली, तर युद्धात हातपाय गमावलेल्या वीर सैनिकांचा सन्मान

अधिक वाचा »

समाजमंदिर, बुद्धविहार वामनदादा कर्डक साहित्य कट्टा

सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने व आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागात विविध समाजमंदिरांची आणि बुद्धविहारांची उभारणी तसेच दुरुस्ती करण्यात आली. या ठिकाणी समाजातील विविध घटकांसाठी सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या उपक्रमांमुळे समाजामध्ये बंधुत्व, एकोपा आणि संवादाची परंपरा अधिक दृढ झाली आहे. औंध परिसरात वामनदादा

अधिक वाचा »

दिवाळी फराळ कष्टकरी व रिक्षाचालक यांच्यासोबत

आशेच्या दिव्यांनी उजळलेली दिवाळी प्रभागातील समाजघटकांमध्ये एकोपा आणि आत्मीयतेचा संदेश देण्यासाठी आयु. परशुराम | वाडेकर व सौ. सुनिता परशुराम वाडेकर दरवर्षी दिवाळी स्नेहभेट समारंभ आयोजित करतात. विशेष म्हणजे हा समारंभ सफाई कर्मचारी, रिक्षाचालक आणि कष्टकरी कामगार नागरिक या समाजाच्या आधारस्तंभांसाठी असतो. त्यांच्या हातात दिव्याचा प्रकाश देऊन, मिठाई व भेटवस्तूंचे वाटप

अधिक वाचा »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत व्यायामशाळा

तरुणांसाठी आरोग्य खेळाडू घडविण्याचं केंद्र आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून तरुण पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि शारीरिक तंदुरुस्तीची सवय निर्माण व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.येथे परिसरातील युवकांसाठी आधुनिक जिम उपकरणे, प्रशिक्षक मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच औंध रोड वेणूवन बुद्ध विहाराजवळील

अधिक वाचा »

आषाढी वारी व तुकाराम महाराज पालखी सोहळा – स्वागत

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी निमित्त दरवर्षी संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात केले जाते. यावेळी औंध – बोपोडी परिसरातील ह.भ.प. महाराज व वारकरी मंडळांचा सत्कारही केला जातो. या पवित्र प्रसंगी सौ सुनिता व आयु. परशुराम वाडेकर यांच्या वतीने बोपोडी परिसरात वारकऱ्यांसाठी फराळ,

अधिक वाचा »

तक्षशिला बुध्द विहार व श्री महादेव मंदिर धार्मिक समतेचा संदेश देणारा उपक्रम

सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मसमभाव या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राला अधोरेखित करत सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील रेल्वेलाईन गेट नं २० येथे तक्षशिला बुद्ध विहार आणि श्री शिव मंदिर उभारण्याचा पवित्र उपक्रम हाती घेतला. आ. सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते दोन्ही उपक्रमाचे उद्घाटन झाले. या स्थळांच्या निर्मितीमुळे परिसरात शांती, श्रद्धा आणि ऐक्याच

अधिक वाचा »

रक्तदान शिबीर व कोरोना योध्दा सन्मान

समाजसेवा आणि कृतज्ञतेची भावना सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने समाजहिताचा एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी मोठ्या उत्साहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अनेक स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत या शिबिरातून जीवनदायी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. याच कार्यक्रमात चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमधील

अधिक वाचा »

राजमाता जिजाऊ ग्रंथालय व अभ्यासिका

आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र निमित्ताने सुनिता परशुराम वाडेकर यांनी बोपोडीमधील भोईटे चाळ परिसरात “राजमाता जिजाऊ वाचनालय आणि अभ्यासिका ” उभारण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला. या वाचनालयाचे उद्घाटन समारंभास आ.सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर उद्घाटन माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या हस्ते झाले या

अधिक वाचा »

शिक्षणाला प्रोत्साहन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शालेय साहित्य वाटप उपक्रम शिक्षण, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्य आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रभागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टी निर्माण करण्यासाठी सौ. सुनिता परशुराम वाडेकर दरवर्षी 10 वी आणि 12 वी. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करतात. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि प्रोत्साहनपर भेटवस्तू

अधिक वाचा »

पूरग्रस्तांसाठी तत्पर मदतकार्य

संकटसमयी आधाराचा हात बोपोडी परिसरात पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण. बोपोडी परिसर नदीकाठी असल्याने पाऊस जास्त झाल्यावर पूरस्थिती निर्माण होवून आदर्शनगर व काही सोसायटी मध्ये पाणी शिरते, अशा वेळी नागरिकांच्या मदतीसाठी सौ. सुनिता परशुराम वाडेकर आणि आयु. परशुराम वाडेकर नेहमीच अग्रभागी उभे राहिले आहेत. पाण्याखाली गेलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर, अन्न

अधिक वाचा »

भव्य कमान व अशोक स्तंभ

शिक्षण आणि संविधान मूल्यांची जपणूक हीच खरी राष्ट्रसेवा मानून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी माता रमाबाई आणि डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालयाच्या आवारात भव्य प्रवेशद्वार (कमान) उभारली. हि कमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमानीपासून प्रेरणा घेवून बनवली आहे. या सोबतच शाळेच्या परिसरात अशोक स्तंभ आणि भारतीय संविधानाची उद्देशिका स्थापून

अधिक वाचा »

मंदिर व चर्चसमोर दीपस्तंभ उभारणी

प्रकाश, समानता आणि एकतेचा भाव प्रभागातील सर्व मंदिर व धार्मिक उपासना स्थळांसमोर सौहार्द आणि ऐक्याचा संदेश दृढ करण्यासाठी प्रत्येक मंदिर आणि चर्चच्या बाहेर आकर्षक दीपस्तंभांची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश – समाजातील सर्व घटकांना प्रकाश, समानता आणि एकतेचा भाव देणे. धार्मिक स्थळांबाहेर प्रज्वलित होणारा हा दीप केवळ प्रकाशाचा

अधिक वाचा »

तथागत गौतम बुध्द धम्म विपश्यना केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिका

अंतर्मनशांतीचा प्रवास औंध – बोपोडी प्रभागात पुणे विद्यापीठाच्या जनरल बी. सी. जोशी प्रवेशद्वाराजवळ > उभारण्यात आलेले धम्म विपश्यना केंद्र आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून हे नागरिकांना मनःशांती, आत्मचिंतन आणि ध्यान साधनेचा अनुभव देणारे पवित्र स्थळ आहे. या केंद्राचे उद्घाटन ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले असून, प्रभागातील नागरिक मोठ्य संख्येने

अधिक वाचा »

सम्यक विहार व विकास केंद्र

जनतेसाठी उभारलेले विश्वासाचे केंद्र जनसेवा ही केवळ घोषणा नसून कृतीत उतरलेली मूल्यप्रणाली आहे, याच तत्त्वावर सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी “सम्यक विहार व विकास केंद्र” हे जनसंपर्क कार्यालय स्थापन केले. या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन महापौर केंद्रीय राज्यमंत्री ना. मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन समस्यापाणी,

अधिक वाचा »

राजर्षी शाहू चौक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कट्टा व अशोक स्तंभ

बोपोडीच्या हृदयस्थानी असलेल्या चौकात राजर्षी शाहू चौकाची उभारणी करून सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांनी आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक समतेचा संदेश देणारा उपक्रम » लोकशाहीर आण्णाभाऊ साठे साहित्य कट्टा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या भव्य शिल्प भिंतीची निर्मिती, अशोक स्तंभाची उभारणी केली.

अधिक वाचा »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाचे ऐतिहासिक काम

विचारांचा आणि प्रेरणेचा शाश्वत दीपस्तंभ आयु. परशुराम वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि सौ. सुनिता परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नांमुळे पुणे महानगरपालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आणि प्रेरणादायी शिल्प उभारण्यात आले. भूतकाळात ज्या महानगरपालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान नाकारला तेथे प्रवेशद्वारावर हे स्मारक बसवून त्यांना खरी आदरांजली वाहिली. हा

अधिक वाचा »
Scroll to Top